Tuesday 27 March 2018

Financial Advise for 2018

Financial Tips For 2018:

1. Avoid buying property on loans as it eats most of your earnings unless you have a clear plan for its repayment. It's important to monitor cash flow. Though, the house will be your asset, your liability will be much more.

2. Start a SIP at a very young age. *Try to save atleast 15–25 % of your earnings.*

3. Avoid buying a car *unless you use it everyday.*
.
4. *Do not let this sentence scare you. “Mutual fund investment are subject to market risk. Please read the offer documents carefully before investing”.* Most people avoid investing in mutual funds just because of this one warning. *Yes, there is a market risk, but look at the history and growth of mutual funds.*

5. Try having a simple wedding.

6. Atleast 20% of your wealth should be liquid so you can utilize it when necessary.

7. *Considering inflation, you are actually losing money if it is in savings bank account. Do not keep huge money in savings bank account.*

8. *If you invest in stocks, pay due attention.*

9. If you invest in stocks have a separate account for delivery investment and Intraday investment. It is easy to monitor this way and also makes tax calculation easy

10. *Do not have a belief that property and car make you rich. Its what you save and invest, that is important.*

11. *Never invest in insurance for returns. Insurance is not an investment option. It is a risk management tool.*

12. Never use credit cards for lavish spending. *Use credit cards intelligently and for needs not for wants.*

13. *Cancel all credit cards before you die.* Or inform family about all your accounts, credit cards, loans and saving now itself.  Even a small residue will cost your family much.

14. Invest on yourself and then on other investments.

15. *Always try to balance your earnings with your savings first, then on  spending and loans.* Never take unnecessary loans. Always have reserve and utilise them and unless no other go never take loan.

16. Always have a plan for future events on your career, life, spending and finance.

17. *Always have a reserve on your savings for contingency and urgent situations.*

18. Your personal life and health are the most important investment. Do have a regular health check and do healthy workout every day. Stay healthy and live happily.

19. Always remember death can come anytime.....so please *do buy adequate term Insurance if you have dependents.*

20. Prepare a Will. It may avoid unnecessary fights after you die.

Monday 26 March 2018

ध्यान महत्व व फायदे , परिणाम

🎋🌺🙏ध्यान म्हणजे काय?🙏🌺🎋

ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे...
त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो...
ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.

डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा.

ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते...
त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते..
जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.

🙏ध्यानाचे फायदे🙏
आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे...
ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे... आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो...

*ताबडतोब बरे होणे:*
सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात...
बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते...
ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते...
लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात.
परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात.
सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे.
पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात.
दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत.
दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.

*स्मरणशक्ती वाढते:*
ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर...

*वाईट सवयी नष्ट होतात:*
खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, इ. अनेक वाईट सवयी असतात...
ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात...

*मन आनंदी होते:*
कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.

*कार्यक्षमता वाढते:*
भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात.
थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात.
किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात...

*झोपेचे तास कमी होतात:*
ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते.
त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.

*दर्जेदार नातेसंबंध:*
अध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात...

*विचारशक्ती वाढते:*
आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.

*जीवनाचा उद्देश:-*
आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात...
साक्षीभावनाही कठीण वाटत असेल तर हिमालायाच्या शिखरासारख्या निर्मळ गोष्टीचा विचार करावा.
आपण सुखकारक स्थितीत असलो तरी शवासनस्थ नसल्यामुळे झोप लागण्याची शक्यता कमी असते. परंतु सवयीच्या अभावामुळे १५ मिनिटात चुळबुळ होतेच वा पायांना मुंग्या आल्यासारखे वाटते.
. सावकाश डोळे उघडावे. हातापायाची जाणीवपूर्वक हालचाल करावी. उत्तम मेडीटेशन जमल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते व हृदयाचे ठोकेही मंद होतात. म्हणून मेडीटेशन मधून सावकाश बाहेर येत उभे रहाणे श्रेयस्कर होय.

*ध्यान का करावे?*
ध्यानामध्ये काय ताकद आहे?
सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे?
जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.
पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.
जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वी वरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे
आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची आणि तुम्ही तो ध्यानातून ज्ञानाचा शोध घ्याल फक्त रोज किमान 15 मी  ध्यान करुन.

काळाराम मंदिर , नाशिक - इतिहास

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

❗श्रीरामनवमी विशेष❗

*श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिकचे*
*श्री काळाराम मंदिर*

गोदावरी तिरावर वसलेले नाशिक हे चारही युगात प्रसिद्ध असून ते हरिहरात्मक महाक्षेत्र आहे. भगवान शिव आणि विष्णु यांचे या स्थळी वास्तव्य झाल्याने यास हरिहर क्षेत्रही संबोधले गेले. त्रेतायुगात भगवान श्रीरामांनी वनवासात असतांना गोदातटी श्राद्धदानादिके करून आपल्या पितृगणांचा उद्धार केला. अशा प्रकारे प्रभु श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या आणि यच्चयावत हिंदूंचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव असलेल्या नाशिक येथील श्री काळाराम मंदिराची माहिती जाणून घेऊ.

*★ श्री काळाराम मंदिराचा इतिहास★*

पूर्वी काळाराम मंदिराच्या ठिकाणी अरण्य होते. सध्या जेथे श्री काळाराम मंदिर आहे, त्या मंदिराच्या ठिकाणी श्रीरामांची ‘पर्णकुटी’ होती. श्रीराम सवादोन वर्षे पंचवटीत वास्तव्याला होते. या स्थानाला वैष्णवांच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. ओढा नाशिकरोड येथील जहागिरी असलेले पेशव्यांचे सरदार श्री. रंगनाथ ओढेकर यांना माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी मंदिराचे बांधकाम करण्याची आज्ञा केली आणि याच काळात ओढेकर यांना प्रभु श्रीरामाचा ‘तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करावा’ असा स्वप्नदृष्टांत झाला.

*★ मंदिराचे दगडी बांधकाम ★*

आता श्री काळाराम मंदिर असलेल्या ठिकाणी पूर्वी लाकडी मंदिर होते. श्री समर्थ रामदासस्वामींनी याच मंदिरात श्रीरामाची उपासना केली होती. या मंदिरातील मूर्ती काही शतकांपूर्वी नाशिकमधील गोदावरी नदीच्या ‘रामकुंडा’त मिळालेल्या आहेत. म्हणूनच या मूर्ती वालुकामय असून स्वयंभू आहेत. या मंदिराच्या बांधकामासाठी नाशिकपासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या ‘रामशेज’ नावाच्या डोंगरावरून दगड आणण्यात आले. या डोंगरावर प्रभु श्रीराम रात्री निद्रा करण्यासाठी जात असत. या डोंगरावरील दगड काढल्यानंतर दूध आणि नवसागर टाकून उकळून त्याची परीक्षा केली गेली. पूर्ण बांधकामासाठी सिमेंट अथवा पाण्याचा वापर झालेला नाही. मंदिराचे बांधकाम या दगडांपासून झाले आहे. खिस्ताब्द १७७८ ते खिस्ताब्द १७९० या कालखंडात हे मंदिर पूर्ण झाले. त्यावेळेस या मंदिराच्या बांधकामाला २३ लक्ष रुपये खर्च आला.

*★ वास्तूशास्त्राचा उत्तम नमुना ★*

श्री काळाराम मंदिर हे हेमाडपंथी वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जाते. मंदिराचा एकूण परिसर २६६ फूट लांब आणि १३८ फूट रुंद असून मंदिरास चारही दिशांना असलेली प्रवेशद्वारे हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याचे प्रतीक आहेत. आतील मंदिरास तीन दरवाजे असून ते सत्त्व, रज आणि तम प्रवृत्तीची प्रतिके आहेत. मंदिराच्या भोवताली मोकळी जागा आणि यात्रेकरूंसाठी (१०० कमानी असलेल्या) ओवर्‍या आहेत. बाहेरच्या ओवर्‍यांना ८४ आर्च आहेत. ८४ लक्ष योनीनंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो. याचे प्रतीक म्हणून ८४ आर्च आहेत. ४० खांबांवर भव्य सभामंडप उभा आहे. मंदिरावर सोन्याचा कळस असून त्या कळसासाठी पैसे अल्प पडल्याने शेवटी सरदार रंगनाथ ओढेकरांच्या पत्नीने तिच्या नाकातली ‘नथ’ दिली होती. उत्तरायण आणि दक्षिणायन काळात सूर्याची किरणे प्रत्यक्ष रामरायाच्या चरणांवर पडतात. गर्भगृहातील राममूर्ती आणि सभामंडपातील मारुतीची मूर्ती यांचे ‘नेत्रोमिलन’ होते. मंदिराच्या चारही दरवाज्याच्या बाहेरील बाजूस मारुति मंदिरे आहेत.

*★ विशिष्ट भाव प्रगट करणार्‍या मूर्ती ★*

श्री काळाराम मंदिरातील राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती काळ्या रंगाच्या आहेत. श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती विशिष्ट भाव प्रगट करतात. श्रीरामाचा उजवा हात हा छातीवर असून डावा हात हा पायाकडे दर्शविलेला आहे. या क्रियेतून आपणास ज्ञात होते की, जो कोणी श्रीरामास शरण जाईल, श्रीरामाच्या चरणांचे स्मरण करील, त्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणार्‍यास श्रीराम छातीवर हात ठेवून सांगत आहेत, ‘मी समर्थ आहे, तू फक्त माझे स्मरण ठेवून तुझे कार्य करत रहा.’ आजपर्यंत अनेक भाविकांना तसा अनुभव आलेला आहे. श्रीरामासमोर केवळ नतमस्तक होऊन, तळमळीने जर आपण काही मागणे मागितले, तर तेही लवकरच पूर्ण होते, फक्त निष्ठा हवी. तळमळ हवी आणि विश्वास हवा. याही पुढे जाऊन श्रीरामाने स्वीकारलेल्या मार्गाचे अवलंबन केले, तर त्या भाविकास ‘ब्रह्मानंद’ प्राप्त होईल. या ब्रह्मानंदाचे वर्णन करणे अशक्यच आहे. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी अशा या श्रीरामास दिवसातून एकदा तरी स्मरण केले किंवा त्याचे नामस्मरण केले, तर लवकरच या सुख-दुःखाच्या चक्रातून आपण मुक्त होऊ शकतो. लंकेत जाण्यासाठी पूल बांधतांना वानरांनी ‘श्रीराम’नामाचे सागरात जे दगड टाकले होते, तेही सागरात तरंगले होते आणि रामसेतू तयार झाला होता. असा हा रामनामाचा महिमा आहे. संतश्रेष्ठ चक्रधरस्वामी, समर्थ रामदासस्वामी, गोंदवलेकर महाराज आदी महापुरुषांनी याच श्री काळारामाची उपासना केल्याच्या इतिहासात नोंदी आहेत.

  *★मारुतीची दासमूर्ती ★*

श्री काळाराम मंदिरातील मूर्ती इतक्या सुंदर आहेत की, त्यांच्या दर्शनाने आपण आपले देहभान विसरून जातो. क्षणभर आपले दुःख आपण विसरून जातो. आपले मन प्रसन्न होते. मुख्य मंदिरात राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती असून समोर सभामंडपात मारुतीची ‘दासमूर्ती’ आपणास बघावयास मिळते. त्या मारुतीरायाचे दर्शनही आपणास प्रफुल्लीत करते. ही हात जोडून उभी असलेली मूर्ती आपणास ‘श्रीरामाचे दास बना, रामाचे नामस्मरण करा’ असा जणू संदेशच देत आहे.

याही पुढे जाऊन श्रीरामाने स्वीकारलेल्या मार्गाचे अवलंबन केले, तर त्या भाविकास ‘ब्रह्मानंद’ प्राप्त होईल. या ब्रह्मानंदाचे वर्णन करणे अशक्यच आहे. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी अशा या श्रीरामास दिवसातून एकदा तरी स्मरण केले किंवा त्याचे नामस्मरण केले, तर लवकरच या सुख-दुःखाच्या चक्रातून आपण मुक्त होऊ शकतो. लंकेत जाण्यासाठी पूल बांधतांना वानरांनी ‘श्रीराम’नामाचे सागरात जे दगड टाकले होते, तेही सागरात तरंगले होते आणि रामसेतू तयार झाला होता. असा हा रामनामाचा महिमा आहे. संतश्रेष्ठ चक्रधरस्वामी, समर्थ रामदासस्वामी, गोंदवलेकर महाराज आदी महापुरुषांनी याच श्री काळारामाची उपासना केल्याच्या इतिहासात नोंदी आहेत.

*★ धार्मिक विधींचे मुख्य स्थान रामकुंड (श्रीराम तीर्थ)★*

नाशिकमधील प्रसिद्ध तीर्थ रामकुंड आहे. यालाच रामतीर्थ असेही म्हणतात. या रामतीर्थात अरुणा आणि वरुणा नदीचा संगम आहे. या रामतीर्थात सूर्य तीर्थ, चक्र तीर्थ, अश्वीन तीर्थ, अस्थी विलय तीर्थ असून धार्मिक विधींचे मुख्य स्थान आहे.

वनवासाच्या काळांत प्रभू श्रीरामचंद्रांनी येथे महादेवाची स्थापना केली. षोडशोपचारे पूजन करून शिवस्तोत्र म्हणून शिवास प्रसन्न करून घेतले. प्रभू रामचंद्रांच्या स्तुतीने महादेव प्रकट झाले. त्यांनी राम लक्ष्मणास आशीर्वाद दिले आणि वर मागण्यास सांगितले. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले की, जो कोणी या स्तोत्राचे या स्थळी पठण करेल त्यांचे कार्यसिद्धी होवो. ज्यांचे पीतर नरकांत असतील, त्यांनी तेथे पिंडदान केले असता त्यांना स्वर्गलोक प्राप्त होवो.’

महादेव प्रसन्न होऊन रामचंद्रांना ‘एवमस्तु’म्हणून अंतर्धान पावले. तेव्हापासून हे रामतीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले. रामकुंडाचे बांधकाम इ.स. १६९६ मध्ये सातारा जिल्ह्यातील खटावचे जमीनदार चित्रराव यांनी केले. १७८२ मध्ये गोपिकाबाई पेशवे यांनी रामकुंडाची दुरुस्ती केली. रामकुंड क्षेत्र पितरांना मोक्ष देणारे आहे. येथे स्नान, दान, पिंडदान यांचे विशेष महत्त्व आहे. आपल्या पित्याचे देहावसान झाले, असे कळल्यावर श्रीरामाने या ठिकाणी यथाविधी श्राद्ध करून गायी दान दिल्या.

रामकुंडाच्या पुढेच लक्ष्मण कुंड आहे. इस १७५८ मध्ये महादजी गोविंद काकडे यांनी ते बांधले. रामकुंडापासून दहा फुटांवर सीताकुंड आहे. त्याच्याजवळच अन्य छोटी छोटी कुंडे आहेत.

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

Monday 19 March 2018

कर्म भोग - पुत्र रूप

{◆π◆}

                    *Ⓜ कर्म - भोग Ⓜ*

Ⓜ  पूर्व जन्मों के कर्मों से ही हमें इस जन्म में माता - पिता , भाई - बहन , पति - पत्नि , प्रेमी - प्रेमिका , मित्र - शत्रु , सगे - सम्बन्धी इत्यादि संसार के जितने भी रिश्ते नाते हैं , सब मिलते हैं । क्योंकि इन सबको हमें या तो कुछ देना होता है या इनसे कुछ लेना होता है ।

    Ⓜ    *सन्तान के रुप में कौन आता है ?*

Ⓜ  वेसे ही सन्तान के रुप में हमारा कोई पूर्वजन्म का 'सम्बन्धी' ही आकर जन्म लेता है । जिसे शास्त्रों में चार प्रकार से बताया गया है --

Ⓜ  *ऋणानुबन्ध  :-* पूर्व जन्म का कोई ऐसा जीव जिससे आपने ऋण लिया हो या उसका किसी भी प्रकार से धन नष्ट किया हो , वह आपके घर में सन्तान बनकर जन्म लेगा और आपका धन बीमारी में या व्यर्थ के कार्यों में तब तक नष्ट करेगा , जब तक उसका हिसाब पूरा ना हो जाये ।

Ⓜ  *शत्रु पुत्र  :-* पूर्व जन्म का कोई दुश्मन आपसे बदला लेने के लिये आपके घर में सन्तान बनकर आयेगा और बड़ा होने पर माता - पिता से मारपीट , झगड़ा या उन्हें सारी जिन्दगी किसी भी प्रकार से सताता ही रहेगा । हमेशा कड़वा बोलकर उनकी बेइज्जती करेगा व उन्हें दुःखी रखकर खुश होगा ।

Ⓜ  *उदासीन पुत्र  :-* इस प्रकार की सन्तान ना तो माता - पिता की सेवा करती है और ना ही कोई सुख देती है । बस , उनको उनके हाल पर मरने के लिए छोड़ देती है । विवाह होने पर यह माता - पिता से अलग हो जाते हैं ।

Ⓜ  *सेवक पुत्र  :-* पूर्व जन्म में यदि आपने किसी की खूब सेवा की है तो वह अपनी की हुई सेवा का ऋण उतारने के लिए आपका पुत्र या पुत्री बनकर आता है और आपकी सेवा करता है । जो  बोया है , वही तो काटोगे । अपने माँ - बाप की सेवा की है तो ही आपकी औलाद बुढ़ापे में आपकी सेवा करेगी , वर्ना कोई पानी पिलाने वाला भी पास नहीं होगा ।

Ⓜ  आप यह ना समझें कि यह सब बातें केवल मनुष्य पर ही लागू होती हैं । इन चार प्रकार में कोई सा भी जीव आ सकता है । जैसे आपने किसी गाय कि निःस्वार्थ भाव से सेवा की है तो वह भी पुत्र या पुत्री बनकर आ सकती है । यदि आपने गाय को स्वार्थ वश पालकर उसको दूध देना बन्द करने के पश्चात घर से निकाल दिया तो वह ऋणानुबन्ध पुत्र या पुत्री बनकर जन्म लेगी । यदि आपने किसी निरपराध जीव को सताया है तो वह आपके जीवन में शत्रु बनकर आयेगा और आपसे बदला लेगा ।

Ⓜ  इसलिये जीवन में कभी किसी का बुरा ना करें । क्योंकि प्रकृति का नियम है कि आप जो भी करोगे , उसे वह आपको इस जन्म में या अगले जन्म में सौ गुना वापिस करके देगी । यदि आपने किसी को एक रुपया दिया है तो समझो आपके खाते में सौ रुपये जमा हो गये हैं । यदि आपने किसी का एक रुपया छीना है तो समझो आपकी जमा राशि से सौ रुपये निकल गये ।

Ⓜ  ज़रा सोचिये , "आप कौन सा धन साथ लेकर आये थे और कितना साथ लेकर जाओगे ? जो चले गये , वो कितना सोना - चाँदी साथ ले गये ? मरने पर जो सोना - चाँदी , धन - दौलत बैंक में पड़ा रह गया , समझो वो व्यर्थ ही कमाया । औलाद अगर अच्छी और लायक है तो उसके लिए कुछ भी छोड़कर जाने की जरुरत नहीं है , खुद ही खा - कमा लेगी और औलाद अगर बिगड़ी या नालायक है तो उसके लिए जितना मर्ज़ी धन छोड़कर जाओ , वह चंद दिनों में सब बरबाद करके ही चैन लेगी ।"

Ⓜ  मैं , मेरा , तेरा और सारा धन यहीं का यहीं धरा रह जायेगा , कुछ भी साथ नहीं जायेगा । साथ यदि कुछ जायेगा भी तो सिर्फ *नेकियाँ* ही साथ जायेंगी । इसलिए जितना हो सके *नेकी* करो *सतकर्म* करो ।

Tuesday 6 March 2018

पांच प्रमुख प्रांणl

*प्रश्न : प्रिय गुरूजी, आपने बताया था कि भिन्न प्रकार के प्राणा होते हैं, क्या आप कृपया इसके बारे में और बता सकते हैं?*
      
*श्री श्री  : -*
दस प्रकार के प्राणा होते हैं| इन में, पांच प्रधान होते हैं और पांच अप्रधान|आज मैं पांच प्रधान प्राणों के बारे में बात करूँगा|

पहले प्रमुख प्रकार को प्राणा कहते हैं, जो आपकी नाभि से ऊपर सर की ओर आता है| एक और प्रकार का प्राणा जो नाभि से नीचे की ओर जाता है, उसे अपान कहते हैं|

जब प्राणा बहुत अधिक होता है, तो आप सो नहीं सकते; आपको अनिद्रा हो जाती है और आप उखड़े हुए महसूस करते हैं|

परन्तु, यदि अपान का स्तर बहुत अधिक हो, तो आप इतने थके हुए महसूस करते हैं कि आप बिस्तर से उठना भी नहीं चाहते| क्या आपने इसका अनुभव किया है? कभी कभी आप इतना भारी और थका हुआ महसूस करते हैं| यह अपान के असंतुलन से होता है|

तीसरे प्रकार का प्राणा होता है समान, जो हमारे पाचन तंत्र में, अर्थात हमारे पेट में, पाचन अग्नि की तरह होता है| यही अग्नि भोजन के पाचन में सहायक होती है| समान पाचन और बाकि शारीरिक क्रियाओं में सहायक होता है|

फिर उदान वायु या उदान प्राणा जो दिल के पास होता है और हमारी भावनाओं के लिए जिम्मेवार होता है| सुदर्शन क्रिया में कुछ लोग रोने लगते हैं, कुछ हँसते हैं और आप पाते हैं कि आपकी भावनाएं उमड़ पड़ती हैं| यह उदान वायु के कारण होता है| तो, उदान वायु सब भावनाओं के लिए जिम्मेवार है|

पांचवा प्राणा व्याना कहलाता है, जो शरीर की सारी हरकत के लिए जिम्मेवार होता है| यह सारे शरीर में फैला होता है|
सुदर्शन क्रिया में आप कुछ सनसनी, कुछ ऊर्जा सारे शरीर में महसूस करते हैं| क्या आपने यह अनुभव किया है?

*सुदर्शन क्रिया में पाँचों प्राणा संतुलित हो जाते हैं इसीलिए, आप रोने लगते हैं, या हँसते हैं और पूरे शरीर में एक झुनझुनाहट महसूस होती है| और क्रिया के बाद बहुत भूख भी लगती है, है ना?*

तो हमारे शरीर के यह पांच प्राणा हमारे जीवन को चलाते हैं|

यदि समान असंतुलित है, तो पाचन रोग होते हैं और आप भोजन ठीक से नहीं पचा पाते, या आपका दिल मिचलाता है| यह सब समान के असंतुलन से होता है|

जब उदान प्राणा अटका होता है तो आपको भावुकता पर रोक महसूस होती है और यह आपकी सोच और मन को भी प्रभावित करता है|

जब व्याना जो सारे शरीर में होता है वह असंतुलित हो तो जोड़ों का दर्द, चलने में कठिनाई होती है, या आप बेचैन और झुंझलाए रहते हैं, या आपका मन नहीं करता कुछ करने को| ऐसी अवस्था में चलने फिरने से बहुत कष्ट होता है और पूरे शरीर में बैचैनी पैदा होती है| यह सब व्याना के असंतुलन से होता है|

*सुदर्शन क्रिया के बाद आपने देखा होगा सारा असंतुलन चला जाता है| क्या ऐसा नहीं हुआ आपके साथ? शरीर की हलचल में या संचार में होने वाले कष्ट, और सारे दर्द सब सुदर्शन क्रिया के बाद समाप्त हो जाते हैं|*

तो यह हैं पांच प्रमुख प्राणा| ऐसे ही पांच अप्रमुख प्राणा भी हैं ।
Compiled By
Dr. Hitesh Karia.